वर्धा खासदार अमर काळे यांनी घेतली केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट pratapgadcheware August 14, 2026 0 वर्धा : लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर शरदराव काळे यांचा आज वाढदिवस असतानाही त्यांनी वैयक्तिक उत्सवापेक्षा जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देत दिल्लीमध्ये आपले संसदीय कामकाज सुरू ठेवले […]