वर्धा सिंदी (मेघे) येथील नागरिकांनी खासदार श्री. अमरभाऊ काळे यांची घेतली भेट — ७/१२ व मालमत्ता पत्रक देण्याची केली मागणी pratapgadcheware September 27, 2025 0 सिंदी (मेघे), जि. वर्धा —सिंदी मेघे परिसरातील अनेक नागरिकांना अद्यापही त्यांच्या जमिनीच्या हक्कासंदर्भात आवश्यक असलेली कागदपत्रे — विशेषतः ७/१२ उतारे व मालमत्ता पत्रक — उपलब्ध […]