वर्धा नाचनगाव, वायगावच्या पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने सोडवा; आमदार राजेश बकाने यांचे अधिकाऱ्यांना निर्देश pratapgadcheware October 28, 2026 0 दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीत पाणीपुरवठा योजनांच्या अपूर्ण कामांवर लक्ष; नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : कमी पर्जन्यमानामुळे […]