वर्धा वर्धा शहरालगतच्या गावांचा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर pratapgadcheware October 4, 2025 0 वर्धा (जिमाका): वर्धा शहरालगतच्या पिंपरी मेघे व १३ गावांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. तसेच अनेक कुटुंबांना नळ जोडण्या देण्यात आल्या नाहीत. या गावांच्या पाणीपुरवठ्यातील अडचणी […]