वर्धा दिव्यांगांना सोई सुविधा व न्याय मिळवून देण्याची सामूहिक जबाबदारी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड pratapgadcheware October 16, 2025 0 वर्धा (जिमाका) : दिव्यांगत्व ही केवळ वैयक्तिक मर्यादा नसून, ती एक सामाजिक जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती, विशेषतः बालकांना योग्य न्याय, शिक्षण आणि आरोग्य सुविधा […]