वर्धा सिंधी समाज बांधवांच्या भूखंडांची प्रकरणे तातडीने निकाली काढा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर pratapgadcheware February 21, 2026 0 वर्धा (जिमाका) : अधिसूचित क्षेत्रातील सिंधी समाजाच्या विस्थापित नागरिकांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे शर्तभंग नियमानुकूल व फ्री होल्ड करण्यासाठी शासनाने विशेष अभय योजना जाहिर केली […]