वर्धा ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभियानात सहभाग नोंदवावा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर pratapgadcheware October 28, 2025 0 वर्धा (जिमाका): राज्य शासनाच्यावतीने ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभियान राबवून अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासाठी ग्रामपंचायतींनी अभियानात सहभागी होऊन पुरस्कार […]